Wednesday 2 November 2011

NEED LEADERS

महाराष्ट्राची  भूमिका :
 बेलगाम ,खानापूर,भालकी,औराद,बिदर  ८६५ गावावर महाराष्ट्र शासन हक्क सांगते .आज जर खरे संकट आहे तर ते नेतृत्वाचे.आ. बापूसाहेब एकम्बेकर, न.द.पाटील यांच्या नंतर येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.थोदेपर मराठी नेतृत्व आहे परंतु एक तर ते मर्यादित आहे अथवा कानडी नेतृत्व्च्या पायात लोटांगण घालते.6०% लोक मराठी असून सुधा अगदी हलाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
सध्या या वादाची गरज नसून एक उत्तम मराठी नेतृत्वाची गरज आहे जो या भागातील मराठी लोकांची दिशा आणि  दशा या दोनी गोष्टी परिपूर्ण   करू शकेल.
   
खरी परिस्थिती 

मुळात हा मुद्दा आता गंज खात आहे या वेळी याच कानडी नेतुत्वाशी हातामेलावणी करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या योग्य मदतीने  सीमा भागातल्या  मराठी माणसांनी   आपली प्रगती केली पाहिजे कारण हा प्रश्न सोडवण्याची राजकीय इच्छाशक्ती  कोणत्याच पक्षात नाही  . येथील कानडी नेतृत्व मराठी माणसांच्या विरोधात नाहीये पण हे सुधा खरे आहे कि काही बाबतीत मराठी माणूस डावलला जातो याला एकाच पर्याय मणजे योग्य नेतृत्व .ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गुजराती माणसांनी प्रगती साधली आहे त्याच पद्धतीने सामुहिक चळवळीने कर्नाटकात मराठी माणूस प्रगती साधू शकतो मात्र पुन एकदा गरज नेतृत्वाची .

गुजरातींचे उदाहरण 
मुंबई,पुणे,नाशिक,ठाणे या भागात बराच मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात .या लोकांना योग्य नेतृत्व आहे आणि बरच राजकीय पक्ष यांना आपली वोटे बँक मानून नेतृत्व बहाल करतात विशेष करून भाजप. तसेच भाषिक अल्पसंख्याक मानून महाराष्ट्र शासंसुधा विशेष सोय्सुविधा देतो .नेतृत्व आणि  व्यापारात सवलती यामुळे या लोकांनी सामुहिक प्रगती साधलीय .  

No comments:

Post a Comment